अभिनेते विनय आपटे स्वतःजवळ का ठेवायचे बंदूक? तुम्ही ऐकलाय का त्यांचा ‘हा’ किस्सा?
चित्रपट असो, नाटक असो वा मालिका त्यांनी नेहमीच आपल्या प्रत्येक पात्रात जीव ओतला. असा दमदार अभिनय करणारे अभिनेते विनय आपटे नेहमी आपल्यासोबत पिस्तुल बाळगायचे. त्यामागे एक मोठा किस्सा आहे.