विक्रांत मेस्सीला नेमकी कशाची भीती वाटली? का घेतला अभिनय विश्वातून संन्यास? समोर आलं कारण!
Vikrant Massey : विक्रांत मेस्सीने अचानक अभिनयातून घेतलेला ब्रेक लोकांना पचत नाहीये. दरम्यान, विक्रांतने असे करण्यामागचे कारण काय असू शकते हे इंडस्ट्रीतील त्याच्या एका जवळच्या मित्राने आणि ट्रेड एक्सपर्टने सांगितले आहे.