विकास सेठीच्या पत्नीने शेअर केला अभिनेत्याचा जुना व्हिडिओ, पाहून डोळ्यात येतील अश्रू

अभिनेता विकास सेठीट्या निधनाला दोन दिवस झाले आहेत. विकासच्या निधनानंतर पत्नीला धक्का बसला आहे. आता तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातही पाणी येईल.