Vidya Balan Weight Loss: विद्या बालनने शेअर केलं वेट लॉस सीक्रेट, व्यायामाशिवाय अभिनेत्री घटवलं प्रचंड वजन
How Vidya Balan Lost Weight: अभिनेत्रीने वयाच्या ४५ व्या वर्षी प्रचंड प्रमाणात वजन कमी केले आहे. आणि अलीकडेच तिने वजन कमी करण्याचे सीक्रेटदेखील सांगितले आहे.