Sam Bahadur Box Office: विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’ची कमाल, १०० कोटींचा पल्ला पार
Sam Bahadur Box Office Collection: ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई सुरु आहे. सुरुवातीला हा चित्रपट फार चालला नव्हता.