‘तौबा तौबा’ची हूक स्टेप कतरिनाला आवडल्यानं विकीला आभाळ ठेंगणं; म्हणाला, ऑस्कर मिळाल्यासारखं वाटलं!

विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ या चित्रपटातील तौबा तौबा गाण्यावरील हूक स्टेप सर्वांचे लक्ष वेधत आहे. पण जेव्हा कतरिनाला ही हूकस्टेप आवडली तेव्हा विकीला ऑस्कर मिळाल्यासारखं वाटलं!