Viral Video: अंकिता लोखंडे-नावेदचा किसिंग व्हिडीओ व्हायरल, पाहून विकी जैन म्हणाला ‘आमच्यामध्ये…’
Vicky Jain on Ankita kissing video: सध्या सोशल मीडियावर अंकिता आणि नावेद सोलेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता नावेदला किस करताना दिसत आहे. तो पाहून आता पती विकी जैनने प्रतिक्रिया दिली आहे.