प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचं निधन, बाथरूममध्ये आला हृदयविकाराचा झटका
Raj Kumar kohli death news : प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते.