ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी बजावला मतदानाचा अधिकार! म्हणाल्या ‘उरलेसुरले दिवस सुखाचे जातील असा…’

वय वर्ष ८६ असणाऱ्या शुभा खोटे यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी आपलं बहुमूल्य मत का द्यावं आणि यामुळे आपल्या देशाचा आणि आपला कसा विकास होणार यावर भाष्य केलं.