Protein Rich Foods: शाकाहारी लोकांनी आहारात आवर्जून समाविष्ट करा हे पदार्थ, प्रोटीनची कमतरता होणार नाही!
Vegetarian Sources Of Protein: आरोग्य राखण्यासाठी आपल्या शरीराला प्रथिनांची अर्थात प्रोटीनची गरज असते. त्यामुळे आहारात आवर्जून प्रोटीनयुक्त पदार्थ समाविष्ट करावेत.