वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळीचा पहिला दिवा आणि गाय-वासराची माया…

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

गाय-वासराच्या प्रेमासारखा स्नेह

तुमच्या कुटुंबात कायम राहो

 

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

वसुबारस आणि गोवत्स द्वादशीच्या खूप खूप शुभेच्छा!

मातृत्वाचा आणि कृषी संस्कृतीचा उत्सव!

वसुबारसाच्या मंगलमय शुभेच्छा

 

तुम्हाला धन-धान्य, आरोग्य आणि सुख-समृद्धी लाभो!

वसुबारसच्या मनःपूर्वक शुभेच्छा