Vasant Panchami Recipe: वसंत पंचमीला देवी सरस्वतीला अर्पण करा केशरी भात, बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी
Sweet Yellow Rice Recipe: १४ फेब्रुवारीला बसंत पंचमी आहे. या दिवशी देवी सरस्वतीला पिवळ्या वस्तू अर्णण केल्यास देवी प्रसन्न होते असे मानले जाते. तुम्ही सरस्वतीला केशरी भात अर्पण करू शकता. पाहा याची सोपी रेसिपी.