Valentine Day Special: व्हॅलेंटाईन डेला डेटवर जाण्याची तयारी करताय? चेहऱ्यावर इंस्टंट ग्लोसाठी लावा हा फेस पॅक
Instant Glow on Face: व्हॅलेंटाईन डेला पार्टनरसोबत डेट वर जाण्याचा प्लॅन असेल आणि पार्लरमध्ये जाणे शक्य नसेल तर इंस्टंट ग्लो मिळवण्यासाठी हा फेस पॅक लावा. ग्लोइंग स्किन मिळेल.