कसला बॉम्ब पडलाय यार; आई-बाबा होणाऱ्या निपूण-वैदेहीची गोष्ट! ‘एक दोन तीन चार’चा टीझर प्रदर्शित
‘एक दोन तीन चार’ या चित्रपटात अभिनेता निपूण धर्माधिकारी आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे.
