1234 movie review: वयाच्या २३व्या वर्षी चार मुलांचे आई-बाबा होणाऱ्या सायली-समीरची गोष्ट
1234 marathi movie review: अभिनेत्री वैदेही परशूरामी आणि निपुण धर्माधिकारी महत्त्वाच्या भूमिकेत असणापा ‘एक दोन तीन चार’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाची कथा काय आहे चला पाहूया..