Uterus Lump: गर्भाशयात गाठ झाल्यास शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणे, बहुतांश स्त्रिया ओळखण्यात ठरतात अपयशी
Uterus Lump Symptoms: गर्भाशयात गाठ असल्यास स्त्रिया वंध्यत्वाला तोंड देऊ शकतात. याशिवाय इतर काही समस्यांचा धोका असतो. अशा परिस्थितीत गर्भाशयातील गाठीच्या समस्येवर वेळेवर उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे.