Yoga Mantra: गर्भाशयाच्या गाठीमुळे मुल होण्यास येते अडचण, ३ योगासन ठरतील फायदेशीर

Uterine fibroids causes: गर्भाशयातील गाठीमुळे वंध्यत्वाचा अर्थातच मुल न होण्याचा धोकाही असतो. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, २५ ते ४० वयोगटातील स्त्रीच्या गर्भाशयात या गाठी तयार होऊ शकतात.