Stress Management: बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना तणावापासून ठेवा दूर, उपयुक्त आहेत या टिप्स
Parenting Tips: बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या की मुलांना अभ्यासाचे टेन्शन वाटू लागते. अशावेळी मुलांनी स्ट्रेस मॅनेजमेंट कसे करावे यासाठी या टिप्स त्यांची मदत करू शकतात.
