Urvashi Rautela: सैफवर झालेल्या हल्ल्यावर उर्वशी रौतेलाने दिली विचित्र प्रतिक्रिया, ट्रोल होताच दिले स्पष्टीकरण
Urvashi Rautela: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याविषयी अभिनेत्री उर्वशी रौतेलाला विचारण्यात येता तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. उर्वशी जे काही म्हणाली ते पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.