सुपरहिट अभिनेत्री, हिरोपेक्षाही जास्त असायचं मानधन! एक चूक झाली अन् उर्मिलाची कारकीर्दच संपली!
Urmila Matondakr Birthday Special : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही तिच्या काळातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील होती. आज म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी उर्मिला तिचा ५१वा वाढदिवस साजरा करणार आहे.