Uric Acid : युरिक ॲसिडने हैराण झाला आहात? ‘या’ छोट्याशा गोष्टीचा खाण्यात समावेश करा आणि टेन्शन फ्री व्हा!
Uric Acid Home Remedy : जर तुम्हालाही युरीक ॲसिडच्या समस्येने त्रास होत असेल, तर तुम्ही दररोज तुमच्या आहारात ‘या’ छोट्याशा गोष्टीचा समावेश करू शकता. यामुळे युरीक ॲसिडची उच्च पातळी कमी होईल आणि इतर आजारांपासूनही तुमचे संरक्षण होईल.