समाजासाठी झुंजार लढा देणारा ‘युवानेता’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर प्रदर्शित

समाजासाठी उभा राहिलेल्या एका तरुण कार्यकर्त्याच्या भोवती फिरणाऱ्या चित्रपटाची घोषणा करण्याच आली आहे. पण या चित्रपटात कोणता अभिनेता दिसणार याविषयी माहिती आलेली नाही.