Sudhir Phadke: आजवरचा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चा टीझर प्रदर्शित

Swaragandharva Sudhir Phadke Teaser: एक वेगळ्या धाटणीचा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर सध्या चर्चेत आहे.