बाप आणि लेकीचं हळवं नातं टिपणाऱ्या ‘द्विधा’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित
रविवारी ‘फादर्स डे’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने बाप आणि लेकीचं हळवं नातं टिपणारा ‘द्विधा’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. त्यासोबतच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.
