Danka Movie: ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुचर्चित ‘डंका… हरीनामाचा’ चित्रपट
Danka Movie: गेल्या काही दिवसांपासून ‘डंका… हरीनामाचा’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत होते. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.