उर्फी जावेद विकणार तिचा ड्रेस! किंमत ऐकून नेटकरी म्हणाले, ‘इतक्या पैशामध्ये तर ३ बीएचके घर येईल’
Uorfi javed: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद तिच्या अनोख्या ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखली जाते. आता उर्फी तिचा एक ड्रेस विकत आहे. या ड्रेसची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.