Unknown Fact : किचनमधील ‘या’ गोष्टींना कधीच नसते एक्सपायरी डेट! फेकून देण्याआधी जाणून घ्या
Products Expiry Date Facts : अनेकदा आपण अनेक वस्तू आणतो, आणि त्या वापरायच्या विसरून जातो. पण, त्या जुन्या झाल्या की, आपण सरळ फेकून देतो. तुम्हीही असं करत असाल, तर थांबा आणि हे जाणून घ्या…