Unique Nature Baby Names निसर्गाने प्रेरित बाळांची नावे

वृष्टि- पाऊस किंवा वर्षा किरण- प्रकाश, सूर्याची किरण अर्पिता- समर्पित करणे मेघा- वादळ वसुंधरा- पृथ्वी अधीरा- रोशनी आरुषि- सूर्याची पहिली किरण अवनि- पृथ्वी अकीला- धरती भूमिका- धरती दक्षा- पृथ्वी

Unique Nature Baby Names निसर्गाने प्रेरित बाळांची नावे

एक लहान मूल हे संपूर्ण कुटुंबाचे भविष्य असते आणि पालकांची आशा असते. बाळाच्या आगमनाने अनेक जबाबदाऱ्या देखील वाढतात आणि पालकांसमोर येणारे पहिले काम म्हणजे बाळाचे योग्य नाव ठेवणे. या लेखाद्वारे आपण निसर्गाशी संबंधित नावे जाणून घेऊया.

 

मुलींसाठी नावांची यादी

वृष्टि- पाऊस किंवा वर्षा 

किरण- प्रकाश, सूर्याची किरण

अर्पिता- समर्पित करणे

मेघा- वादळ

वसुंधरा- पृथ्वी

अधीरा- रोशनी

आरुषि- सूर्याची पहिली किरण

अवनि- पृथ्वी

अकीला- धरती

भूमिका- धरती

दक्षा- पृथ्वी

इरा- धरती

कुमुदा- धरतीचे सुख

प्रूथा- धरती पुत्री

उर्वी- नदी

नीर- स्वच्छ पाणी

आरूवी- धबधबा

बिंदु- पावसाचा थेंब

फुरत- गोड पाणी

कावेरी- नदी

नमीरा- पाणी

तोया- पाणी

लिली – फूल

पर्ल – मोती

नोवा – नवतारा

अद्रिका- लहान पर्वत किंवा टेकडी

अहना- प्रथम किरण, नवीन सुरुवात

अम्या- रात्रीचा पाऊस

अरुंधती- सकाळचा तारा

बरखा- पाऊस

भूमी- पृथ्वी

चंपा- एक सुगंधित फूल

दामिनी- वीज, ऊर्जा

धारिणी- पृथ्वी

फलीशा- भारतीय ट्यूलिप फूल

गंगा- पवित्र नदी

हैमा- बर्फ

हिमानी- सोन्यापासून बनलेले

इला- पृथ्वीची स्त्री आणि प्रकाश

ईश्य- वसंत ऋतूचे प्रतिनिधित्व करते

जास्मिन- चमेली एक सुगंधित फूल

कैरवी- चंद्रप्रकाश

केया- पावसाळी फुलाचे नाव

मधु- मध, गोडवा,

महनूर- चंद्रप्रकाश

मंजरी- फुललेले फूल

निरा- ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक

निशा- रात्र

ओमला- पृथ्वी

पल्लवी- कोमल पान

पारिजात- रात्री फुलणारं फूल

प्राची- सकाळ किंवा पूर्व

प्रकृती- निसर्ग

रवीना- गोरा, तेजस्वी आणि सूर्यप्रकाश

रीतू- ऋतू 

सलेना- चंद्र आणि अंधाराच्या काळात प्रकाश आणि स्पष्टता आणणारी व्यक्ती सूचित करते.

शक्ती- स्त्री शक्तीचे प्रतिनिधित्व करते

शिखा- ज्योत 

सृष्टी- विश्व आणि सर्जनशीलता

तुलसी- तुळस, एक पवित्र वनस्पती

वाटिका- बाग

व्हेनेला- तेजस्वी चंद्र

यामी- चमकणारा तारा

झील- नदी

झोरना- पहाटेचा प्रकाश
 

Baby Boy and Girl Names with Meaning
 

मुलांसाठी नावांची यादी

अर्णव- समुद्र, सागर

मयूर- मोर

गगन- आकाश

विहान- नवीन सुरुवात, सकाळ

युग- काळ, वेळ

आदित्य- सूर्य

अहान- दिवस

अरनयम- जंगल

अंशुल- सूर्य प्रकाश

सहर- सकाळची वेळ

अवनेंद्र- धरती राजा

हिरव- हिरवळ

माहेन- पृथ्वी

निखित- पृथ्वी, गंगा

भूपेंद्र- धरती 

अरनव- समुद्र

अहीम- पाणी

अशनीर- पवित्र जल

चेलन – खोल पाणी

जलेश- पाण्याचा स्वामी

मेहुल- पाऊस

अंबर- सोनेरी रत्न

बहर- फुलांनी प्रेरित

चंदन- पवित्र झाड ज्याचा टिळा देवाला अर्पित केला जातो

नक्षत्र- तारा, तेज

नीलव/ नील- संधिप्रकाश आणि सौंदर्य

पद्म- कमळ

सिलास- निसर्ग

तुषारिका- पाण्याचे थेंब, हिमकण

उदिप्ती- अग्नी आणि जीवन

वज्र- हिरा

अरुण- पहाट किंवा सूर्य

भुवन- ब्रह्मांड

चमन-फुलांची बाग

ध्रुव – तारा

दिवाकर- सूर्य

द्यू – आकाश

गिरी – पर्वत

हिमांशू- चंद्राचे किरण

इक्षव – ऊस, गोडवा

इशान- सूर्य किंवा भगवान शिव

जीवन- जीवन

क्षितिज- अनंत शक्यता

मिहिर- सूर्य

पवन- वारा

प्रकृत- निसर्ग

राहुल- बुद्धाचा पुत्र, जो ज्ञान, क्षमता आणि मार्गदर्शक प्रकाश दर्शवितो

रविश- सूर्याची इच्छा

सलिल- पाणी

शशांक – चंद्र

शिरीष- पावसाचे झाड

सूर्यकांत- एक प्रकारचे फूल

तेजन- बांबू

उदधी- समुद्र

वैशांत- तारा