Baby Boy Names : रामायणातून प्रेरणा घेऊन ठेवा मुलाचं युनिक नाव, बघा यादी आणि नावांचे अर्थ!
Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे.अशा परिस्थितीत ज्या भक्तांच्या मुलाचा जन्म जानेवारी महिन्यात झाला आहे ते रामायणावरून प्रेरणा घेत आपल्या मुलाचे नाव ठेवू शकतात.