उद्धव ठाकरेंचे वेत्ये येथे जंगी स्वागत !

प्रतिनिधी बांदा कोकण दौऱ्यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वेत्ये ता ,सावंतवाडी येथे जंगी स्वागत करण्यात आले . उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी ६ वाजता कणकवली येथे जाहीर सभा होणार आहे . वेत्ये येथे उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला . यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक बाळा गावडे, ऍड नीता गावडे, कौस्तुभ गावडे, आबा सावंत, […]

उद्धव ठाकरेंचे वेत्ये येथे जंगी स्वागत !

प्रतिनिधी
बांदा
कोकण दौऱ्यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वेत्ये ता ,सावंतवाडी येथे जंगी स्वागत करण्यात आले . उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी ६ वाजता कणकवली येथे जाहीर सभा होणार आहे . वेत्ये येथे उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला . यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक बाळा गावडे, ऍड नीता गावडे, कौस्तुभ गावडे, आबा सावंत, रुपेश राऊळ आदी उपस्थित होते.