गडचिरोलीमध्ये ८ लाखांचे बक्षीस असलेले दोन नक्षलवादींना अटक

Gadchiroli News: फेब्रुवारी महिन्यामध्ये मध्ये दिरंगी-फुलनार येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान सी-६० जवानाच्या हत्येसह विविध प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या दोन नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफने अटक केली आहे.

ALSO READ: मुंबई लोकलमध्ये फॅशन डिझायनरचा विनयभंग, १२ दिवसानंतर आरोपीला अटक

मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफने बुधवारी फेब्रुवारी २०२५ मध्ये गडचिरोलीतील दिरंगी-फुलनार येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सी-६० जवानाची हत्या आणि माजी पंचायत समिती अध्यक्षाची हत्या यासह विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक केली. अटक केलेल्या दोन्ही नक्षलवाद्यांवर सरकारने ८ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

ALSO READ: आता धारावी प्रकल्पात राहुल गांधींचा प्रवेश, आज मुंबईत व्यावसायिकांशी संवाद साधणार

Edited By- Dhanashri Naik 

ALSO READ: महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये आज तापमान वाढणार

Go to Source