रायचूरमध्ये उष्माघातामुळे दोन मुलींचा मृत्यू
बेंगळूर : उन्हाच्या तडाख्यात दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना रायचूर जिल्ह्याच्या तालुक्मयातील चिक्कसुगुऊ गावात घडली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे घराबाहेर पडता येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आरती (वय 9) आणि प्रियांका (वय 7) यांचा उपचाराअभावी ऊग्णालयात मृत्यू झाला आहे. तर दुसरा मुलगा लक्काप्पा (वय 5) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, काहींना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कडक उन्हामुळे कृष्णा नदीचे पाणी पिऊन हे कुटुंब आजारी पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, उष्माघातामुळे दोन मुलांचा मृत्यू झाल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे.
Home महत्वाची बातमी रायचूरमध्ये उष्माघातामुळे दोन मुलींचा मृत्यू
रायचूरमध्ये उष्माघातामुळे दोन मुलींचा मृत्यू
बेंगळूर : उन्हाच्या तडाख्यात दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना रायचूर जिल्ह्याच्या तालुक्मयातील चिक्कसुगुऊ गावात घडली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे घराबाहेर पडता येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आरती (वय 9) आणि प्रियांका (वय 7) यांचा उपचाराअभावी ऊग्णालयात मृत्यू झाला आहे. तर दुसरा मुलगा लक्काप्पा (वय 5) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, काहींना ऊग्णालयात दाखल […]
