सिलिंडर गळतीमुळे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू…
बेळगाव: काल रविवारी बेळगाव शहरातील बसवण गल्ली येथील एका घरामध्ये गॅस गळतीमुळे आग लागली. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात त्यातील दोघांचा आज सोमवारी दि. २९ रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मूळचे उडपीचे असून सद्या राहणार बसवाण गल्ली, बेळगाव येथील रहिवासी कामाक्षी भट आणि हेमंत भट यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. घटनेतील अन्य दोघांची प्रकृती गंभीर आहे. सदर घटना खडेबाजार पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.
Home महत्वाची बातमी सिलिंडर गळतीमुळे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू…
सिलिंडर गळतीमुळे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू…
बेळगाव: काल रविवारी बेळगाव शहरातील बसवण गल्ली येथील एका घरामध्ये गॅस गळतीमुळे आग लागली. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात त्यातील दोघांचा आज सोमवारी दि. २९ रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मूळचे उडपीचे असून सद्या राहणार बसवाण गल्ली, बेळगाव येथील रहिवासी कामाक्षी भट आणि हेमंत भट यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू […]
