Twitter Review: सितारे जमीन पर आहे ‘मास्टरपीस’, आमिरच्या फिल्मचे एक्स युजर्सकडून भरभरून कौतुक
आमीर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट आज म्हणजेच २० जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनी एक्सवर चित्रपटाविषयी आपला रिव्ह्यूही दिला आहे. जाणून घेऊया एक्स युजर्सना आमिर खानचा हा चित्रपट कसा वाटला.