Tuzech Mi Geet Gaat Aahe: ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये साहेबरावांची होणार एण्ट्री, मालिकेत रंजक वळण
Tuzech Mi Geet Gaat Aahe Serial Update: मंजुळा, मोनिका आणि मल्हार यांचं नातं दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत असतानाच आता मालिकेत आणखी एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे.