‘कहो ना प्यार है’ गाणं जिथे शूट झालं तिथेच पोहोचले अक्षरा आणि अधिपती, फोटो व्हायरल
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेतील अक्षरा आणि अधिपती सध्या फिरायला गेले आहेत. त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ते ‘कहो ना प्यार है’ गाणं जिथे शूट झालं तिथे पोहोचले आहेत.