हे असलं घरात पाहण्यापेक्षा अडल्ट सिनेमा पाहिला असता; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’वर नेटकरी संतापले
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सध्या अधिपती आणि अक्षरा हनीमूनला गेले होते. तेथे शूट झालेल्या सीनवर आता नेटकरी संतापले आहेत.