Ayurvedic Remedy: हायपर ॲसिडिटीमुळे अस्वस्थता आणि छातीत जळजळ होतेय? आराम देईल हा सोपा उपाय
Ayurveda Tips: अनेक लोक पोटात आणि छातीत जळजळ, ॲसिडीटी आणि अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार करतात. अशा वेळी आयुर्वेदात दिलेल्या या उपायाचा अवलंब केल्यास आराम मिळू शकतो.