Beauty Tips: नको असलेल्या केसांपासून सुटका हवी? वॅक्सिनऐवजी असे वापरा बेसन
Tips to Remove Facial Hair: चेहरा असो वा हात-पाय यावर असलेले नको असलेले केस काढण्यासाठी महिला सहसा वॅक्सिंग करतात. पण त्याऐवजी तुम्ही बेसनने हे काढू शकता. या नैसर्गिक पद्धती जाणून घ्या.