TRP Report: मालिका संपल्यानंतरही टीआरपीत झळकली! पाहा ‘या’ आठवड्यात कोणत्या मराठी मालिकांनी मारली बाजी

TRP Report Marathi Serials week 24: मालिकांच्या भाऊगर्दीत कोणी बाजी मारलीये हे जाणून घेण्यासाठी सगळेच टीआरपी रिपोर्टची वाट बघत असतात. आता २४व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे.