TRP Report: सायली, कला, मुक्ता की जानकी? ३०व्या आठवड्याच्या टीआरपी शर्यतीत कुणाच्या मालिकेने मारली बाजी?
TRP Report Marathi Serial Week 30: सध्या काही मालिका आपली जागा टिकवून राहिल्या आहेत. चला तर एक नजर टाकूया ३०व्या आठवड्यातील मराठी मालिकांच्या टीआरपी रिपोर्ट्सवर…