TRP Report: सायलीच्या मालिकेने पुन्हा मारली बाजी, तर तेजश्री प्रधानच्या मालिकेलाही मिळाली जागा! पाहा टीआरपी रिपोर्ट

TRP Report Marathi Serial: या आठवड्यातही सायली आणि अर्जुनच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेने पहिली जागा पटकावली आहे. तर, हृषिकेश आणि जानकीच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेने पाचवे स्थान पटकावले आहे.