बीजिंगमध्ये जोरदार बर्फवृष्टी, दोन रेल्वे गाड्यांची धडक; 515 प्रवासी जखमी!
ट्रेन अचानक रुळांवर घसरल्यामुळे पुढे जाणारी ट्रेन स्वतःहून थांबली. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रेनला वेळेत ब्रेक लावता आला नाही आणि ती घसरली.