महामार्गावर ओरोस-ख्रिश्चनवाडी येथे पाणी आल्याने वाहतूक ठप्प
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावरच ख्रिश्चन निवड येथील चर्चसमोर रस्त्यावर पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ओरोस – ख्रिश्चनवाडी येथील अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते. अंगणवाडीही पाण्याखाली गेली होती. तसेच महामार्गावर कसाल पूल येथेही डोंगराची माती रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
Home महत्वाची बातमी महामार्गावर ओरोस-ख्रिश्चनवाडी येथे पाणी आल्याने वाहतूक ठप्प
महामार्गावर ओरोस-ख्रिश्चनवाडी येथे पाणी आल्याने वाहतूक ठप्प
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावरच ख्रिश्चन निवड येथील चर्चसमोर रस्त्यावर पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ओरोस – ख्रिश्चनवाडी येथील अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते. अंगणवाडीही पाण्याखाली गेली होती. तसेच महामार्गावर कसाल पूल येथेही डोंगराची माती रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.