भारतातील टॉप ५ राज्ये, ऐतिहसिकच नव्हे आर्थिकदृष्ट्याही आहेत टॉपला
Richest states in India in Marathi: देशातील अनेक राज्ये अर्थव्यवस्था वाढविण्यात मोठे योगदान देत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही यादी दरवर्षी जाहीर केली जाते, ज्यामध्ये राज्यांनी विविध स्तरांवर केलेल्या विकासाला लक्षात घेऊन गुणोत्तर काढले जाते.