गोड-रसाळ आंब्यापासून बनवलेला ‘आमरस’ ठरला जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थ, ‘या’ चटणीचाही समावेश

AamRas Best Mango Dish in Marathi: काही लोकांसाठी उन्हाळा म्हणजे आंब्याचा हंगाम. त्यातच आमरस हा आपल्या सगळ्यांचाच अगदी आवडीचा पदार्थ आहे. आमरस खाल्ल्याशिवाय आपल्यालाही चैन पडत नाही खासकरून आंब्यांचा सिझन असतो तेव्हा. तुम्ही जर आंबाप्रेंमी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.