Tooth Pain: दाढदुखीने घाईला आणलंय? मग लगेच करा ‘हे’ घरगुती उपाय, मिळेल आराम
Easy tooth pain remedies: दातदुखी बहुतेकदा अशा लोकांमध्ये उद्भवते जे जास्त कठीण पदार्थांचे सेवन करतात. याशिवाय बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनमुळेही ते होऊ शकते.