Tonsils Infection: टॉन्सिल्सच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी करा हे ५ घरगुती उपाय, कमी होतील वेदना

Tonsils treatment: टॉन्सिल्समध्ये संसर्ग झाल्यामुळे घशात सूज आणि तीव्र वेदना होतात. या स्थितीत लोकांना खाणे, पिणे आणि थुंकी गिळण्यातही खूप त्रास होतो. यावर वेळीच उपचार न केल्यास घसा दुखणे, ताप येणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.