उद्या बावळाटच्या सातेरी माऊली पंचायतनाचा वाढदिवस
विविध कार्यक्रमांचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
बावळाट गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी माऊली पंचायतनाचा ३३ वा वर्धापन दिन सोहळा बुधवार २५ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ९.३० वाजता अभिषेक, पुजा, सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा.दुपारी १ वाजता आरती त्यानंतर महाप्रसाद सायंकाळी ४ वाजता महिलांच्या फुगड्या, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री ११.३० वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच बावळाट ग्रामस्थांनी केले आहे.
Home महत्वाची बातमी उद्या बावळाटच्या सातेरी माऊली पंचायतनाचा वाढदिवस
उद्या बावळाटच्या सातेरी माऊली पंचायतनाचा वाढदिवस
विविध कार्यक्रमांचे आयोजन ओटवणे प्रतिनिधी बावळाट गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी माऊली पंचायतनाचा ३३ वा वर्धापन दिन सोहळा बुधवार २५ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ९.३० वाजता अभिषेक, पुजा, सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा.दुपारी १ वाजता आरती त्यानंतर महाप्रसाद सायंकाळी ४ वाजता महिलांच्या फुगड्या, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची […]
