आजचे भविष्य १४ जुन २०२४

मेष: कुटुंबामध्ये आपला दरारा वाढेल, मानसन्मान मिळेल वृषभ: मनापासून ज्या कामाची सुरुवात कराल, त्यात यश नक्की मिथुन:राजकारणी मित्र किंवा राजकारण यातून दगाफटका कर्क: उत्साही दिवस असेल, सर्व अर्थाने अनुकूल होईल सिंह:कार्यक्षमता वाढवा, सकारात्मक विचार करा कन्या: भागीदाराच्या व्यवसायातून लाभ, धनवृद्धीचे योग तुळ: संमिश्र दिवस असेल, नफा तोटा दोन्ही अनुभवता येईल वृश्चिक: नवीन संधी चालून येतील […]

आजचे भविष्य १४ जुन २०२४

मेष: कुटुंबामध्ये आपला दरारा वाढेल, मानसन्मान मिळेल
वृषभ: मनापासून ज्या कामाची सुरुवात कराल, त्यात यश नक्की
मिथुन:राजकारणी मित्र किंवा राजकारण यातून दगाफटका
कर्क: उत्साही दिवस असेल, सर्व अर्थाने अनुकूल होईल
सिंह:कार्यक्षमता वाढवा, सकारात्मक विचार करा
कन्या: भागीदाराच्या व्यवसायातून लाभ, धनवृद्धीचे योग
तुळ: संमिश्र दिवस असेल, नफा तोटा दोन्ही अनुभवता येईल
वृश्चिक: नवीन संधी चालून येतील घेतलेले निर्णय योग्य ठरतील
धनु: अधिकाराचा लाभ घेता येईल कामे पूर्ण होतील
मकर : सरकारी कामातून यश मिळेल, आलेले संकट दूर होईल
कुंभ:  प्रतीक्षा व संयम ठेवा कामात यश, घाई गडबड टाळा
मीन: आलेल्या संकटातून बोध घ्या सतर्क व सावध रहा
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल